आमच्या कॉलेज मध्ये एकदा टाय डे होता आमच्या वर्गातली सगळी मुले त्यादिवशी टाय घालून आली होती आणि मी हि अगदी टाय मस्त पैकी कपडे घातले होते आणि सर आमच्या वर्गात आले आल्या आल्या आम्हा सगळ्या मुलांचा कौतुक केला तास संपेपर्यंत वेळ गेला आणि जाताना आम्हाला सांगून गेले कि " मुलांनो आज टाय घातली ठीक आहे पण आयुष्यात टाय तेव्हाच घाला जेव्हा तुम्ही त्या लायकीचे बनाल " तेव्हा अगदी सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती अगदी वर्गातल्या हुशार मुल्लांपासून ते आमच्यासारख्यांची तोंड बघण्यासारखी मी तेव्हा पासून आजपर्यंत कधीच टाय घातली नाही जेव्हापण टाय घातलेला कोणी दिसतो तेव्हा मला पण लगेच आमच्या सरांचा चेहरा आठवतो मी आज जिथे कामाला आहे तिथे माझ्या ड्रेस सोबत मला टाय आहे पण गेल्या वर्षाबारापासून मी कधीच टाय कारण मी स्वताला त्या लायकीचा कधीच समाजाला नाही म्हणूनच मला टाय असूनही मी तो ६-७ महिन्यापासून मी तो घातलेला नाही कारण मला माहित आहे कि मी आजून पर्यंत त्या लायकीचा नाही कि मी टाय घालून मिरवू शकेल
No comments:
Post a Comment